Random Video

आणि शरद पवार पंतप्रधान होता होता राहिले! Sharad Pawar | Praful Patel Article On Sharad Pawar | India

2021-09-13 115 Dailymotion

कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक लोकमतसाठी एक लेख लिहिला आहे. या लेखामध्ये त्यांनी शरद पवार हे देशाचे पंतप्रधान होता राहिले असे लिहिले आहे. प्रफुल पटेलांनी असे का लिहिले आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा

#Lokmat #Sharadpawar #Prafulpatel #Soniagandhi #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat